भागुबाई रखमा किऱ्हे यांचे निधन 

361
टाकळी हाजी,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मळगंगा देवीच्या पुजारी भागुबाई रखमा किऱ्हे यांचे शनिवारी (दिनांक १५) रोजी वृद्धापकाळानं निधन झाले. मृत्यू समयी त्या ९५ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले,३ मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.मळगंगा देवस्थान, काशेश्र्वर दूध डेअरीचे सचिव बबन रखमा किऱ्हे, देवीचे पुजारी मारुती आणि रामदास तसेच अंजाबाई ,रंजना , संजना यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांच्या जाण्याने किऱ्हे कुटुंबातील तसेच गावातील जुन्या जाणत्या , सुसंकृत आदर्श विचाराच्या मार्गदर्शक मातोश्री ची उणीव भासणार आहे असे टाकळी हाजीचे माजी आदर्श सरपंच दामू शेठ घोडे यांनी भावना व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *