व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचा रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने सत्कार

364

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचा रांजणगाव गणपती देवस्थानच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच महागपतीची आरती हंकारे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवस्थानच्या कार्यलयात व्यवस्थापक गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल.श्रीफळ, नारळ व महागणपतीचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे.ग्रा.प .सदस्य त्रिनयन कळमकर, पतंजलीचे अंकुश घारे, मनिषा गडदे, अतुल थोरवे उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *