दोंडाईचा,धुळे : डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाने दोंडाईचा मध्ये जल्लोष

623
       दोंडाईचा,धुळे : धुळे जिल्ह्यातील डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातुन  भरभरुन मताधिक्याने निवडून आल्यानंतर दोंडाईचा शहरातील बस स्थानक समोरील तखतमल मार्केटमध्ये व्यापारी वर्गात मिठाई भरवून व फटाक्यांची अतशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी चेतन राजपूत, कल्याण राजपूत, वणीचे प्रविण गिरासे,सा.समाजशील,दोंडाईचा प्रतिनिधी,समाधान ठाकरे जितेंद्र भालेराव, प्रीतम राजपूत, जयेश परदेशी, रमेश बुलाणी, मिलन वालेचा यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– प्रतिनिधी,समाधान ठाकरे,(सा.समाजशील,दोंडाईचा
  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *