शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कोरोना विषाणू (Covid-19) अंतर्गत शिरूर तालुक्यातील विविध गावात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जि.प. गट निहाय १०० टक्के लॉकडाऊन करण्याचे आदेश सरपंच,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आल्याचे तालुका गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांनी आदेश दिले आहेत.याच बरोबर प्रत्येक आठवडयातील २ दिवस स्वयंपुर्तीने १००% लॉकडाऊन करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची दक्षता घ्यावी असे त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
जि.प. गटाचे नाव जि.प. गटात समाविष्ट ग्रामपंचायतीचे नाव लॉकडाऊन दिनांक
शिरुर ग्रामीण न्हावरा गट न्हावरा, शिरुर ग्रामीण, गोलेगाव, गुनाट, ०३/०४/२०२०
शिरुर ग्रामीण न्हावरा गट न्हावरा, शिरुर ग्रामीण, गोलेगाव, गुनाट, ०३/०४/२०२०
चव्हाणवाडी, शिंदोडी,निमोणे, आण्णापूर,
चिंचणी, करडे, सरदवाडी, आंबळे,तडोबाची वाडी,
कळवंतवाडी, कडेलवाडी, मोटेवाटी
एकूण ग्रामपंचायती – १६
एकूण ग्रामपंचायती – १६
वडगाव रासाई – मांडवगण फराटा गट वडगाव रासाई,निर्वी, कोळगाव डोळस, ০४/०४/२०२०
शिरसगाव काटा,कुरुळी, पिंपळसुटी, नागरगाव,
आंधळगाव, सादलगाव,मांडवगण फराटा, इनामगाव,
बाभुळसर बु. गणेगाव दुमाला,तांदळी.
एकूण ग्रामपंचायती – १४रांजणगाव सांडस तळेगाव ढमढेरे गट रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, करंजावणे, ०६/०४/२०२०
एकूण ग्रामपंचायती – १४रांजणगाव सांडस तळेगाव ढमढेरे गट रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, करंजावणे, ०६/०४/२०२०
निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, भांबर्डे,
उरळगाव, तळेगाव ढमढेरे, डिग्रजवाडी, विठ्ठलवाडी,
धानोरे, दरेकरवाडी, टाकळी भिमा.
एकूण ग्रामपंचायती -१५
धानोरे, दरेकरवाडी, टाकळी भिमा.
एकूण ग्रामपंचायती -१५
टाकळी हाजी – कवठे येमाई गट टाकळी हाजी, काठापूर खुर्द, पिंपरखेड, ०७/०४/२०२०
जांबुत, चांडोह, फाकटे,वडनेर, कवठे येमाई, सविदणे,
राबडेवाडी, मिडगुलवाडी,आमदाबाद, मलठण, निमगाव दुडे,
शरदवाडी, माळवाडी, म्हसे
एकूण ग्रामपंचायती -१७
राबडेवाडी, मिडगुलवाडी,आमदाबाद, मलठण, निमगाव दुडे,
शरदवाडी, माळवाडी, म्हसे
एकूण ग्रामपंचायती -१७
कारेगाव – रांजणगाव गणपती गट कारेगाव, वरुडे, वाघाळे, सोनेसांगवी, ०८/०४/२०२०
ढोकसांगवी, निमगाव भोगी, चिंचोली, कान्हूर मेसाई,
रांजणगाव गणपती, बुरुंजवाडी,पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा,
खंडाळे, बाभूळसर खुर्द,कोंढापुरी, पिपळे खालसा.
खंडाळे, बाभूळसर खुर्द,कोंढापुरी, पिपळे खालसा.
एकूण ग्रामपंचायती – १६
पाबळ,केंदूर गट खैरेनगर,खैरेवाडी, धामारी, मुखई, जातेगाव बु.हिवरे, ०९/०४/२०२०
जातेगाव खुर्द, केंदूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वढु
बु., करंदी,पाबळ
एकूण ग्रामपंचायती -१४शिक्रापूर-सणसवाडी गट शिक्रापूर, कासारी, सणसवाडी, कोरेगाव भिमा,वाडा पुनर्वसन १०/०४/२०२०
एकूण ग्रामपंचायती – ५
या प्रमाणे शिरूर तालुक्यातील जिल्हापरिषद गटातील गावात १०० टक्के लॉकडाऊन बाबत नियोजन निश्चित करणेत आले असून त्या व्यतीरिक्त तालुक्यातील मोठ्या गामपंचायती (ग्रामविकास अधिकारी असलेल्या सजांची गावे) यांनी प्रत्येक आठवडयातील २ दिवस स्वयंपुर्तीने १००% लॉकडाऊन करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करणेची दक्षता घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांनी आज दि. ३१ दिले आहेत.