सुभद्रा जाधव यांचे दुःखद निधन

601

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरुर तालुक्यातील रामलिंग येथील सुभद्रा संपत जाधव (वय ५४ ) यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पाठिमागे पाच मुली. जावई असा मोठा परिवार आहे. काही दिवसापुर्वी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. सेवानियुक्त पोलिस कल्याणकारी असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव संपत जाधव यांच्या त्या पत्नी होत, तर शिरुर रामलिंग चे सरपंच नामदेव जाधव यांच्या त्या भावजयी होत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *