शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : गुरुवार दिनांक १७ रोजी शिक्रापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र शिवाजीराव मांढरे पाटील यांचे अपघाती निधन झाले. विद्याधाम प्रशाला शिक्रापूर चे शिक्षक गणेश मांढरे सर यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.