समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (समाजशील डिजिटल वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील फुलाबाई बापुराव पारखे यांचे शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पारखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फुलाबाई पारखे यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विद्यमान चेअरमन दशरथ पारखे यांच्या त्या मातोश्री होत. तसेच विद्यमान सरपंच संध्याताई ज्ञानेश्वर पारखे यांच्या त्या सासूबाई होत.त्यांच्या नात ऋतुजा पारखे या शेगाव येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे नातू इंजिनिअर आहेत. कुटुंबातील सदस्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशामागे फुलाबाई यांचे संस्कार व मार्गदर्शन मोलाचे होते. त्यांच्या निधनाने पारखे कुटुंबाची मोठी हानी झाली असून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.