मुरबाडमध्ये सहा फुटी अजगराला जीवनदान

255

समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील भोसले सॉ मिलमध्ये सहा फूट लांबीचा अजगर आढळून आला. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला रेस्क्यू करण्यात आले. तत्पूर्वी मिलच्या परिसरात मोठा सर्प दिसून असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी दिली असता, तालुक्यातील सुप्रसिद्ध सर्पमित्र प्रवीण भालेराव व त्यांची टीम त्याठिकाणी पोहोचली. त्यानंतर सदर अजगर प्रजातीच्या सापाला सुरक्षितपणे रेस्यु करून रात्री नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कामगिरीसाठी भालेराव व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *