सणसवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न – शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी केले रक्तदान 

113
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड :- शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील राठी गुप पाँलि बँन्ड इंडिया प्रायव्हेट लि.कंपनीच्या वतीने नुकतेच रक्त दान शिबीर संपन्न झाले.यामध्ये १२५ जणानी सहभाग घेतला .हे शिबीर इल्सेस बुधराणी यांच्या वतीने आयोजित केले होते.राठी गुपचे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकुमार दांडा पाणी,सुदीश पलकौटे,करूनेश मिश्रा,शुभाषित भटाचार्य,.विशाखा केचरे,सणसवाडी चे सरपंच रूपाली दरेकर,उपसरपंच राजू अण्णा दरेकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे,सोनाली धुमाळ,समिक्षा बदकुले,राकेश गारेलपती,निखिल थोरात,निलेश खंदारे,दादा पवार,संतोष नरके .आदेश वीर व कंपनीचे एच आर आदीनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.तर यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी देखील रक्तदान केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds