शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील वयोवृद्ध शेतकरी बबन लक्ष्मण पोकळे यांचे आज दि. ०२ ला वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८३ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,सुना,नातवंडे,दोन मुले,एका मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास पोकळे व बाळासाहेब (गटू )पोकळे यांचे ते वडील होत.

Previous Postशिक्रापूर येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न
Next Postदिव्यांगांच्या हक्कांसाठी रायगडच्या पायथ्याला लढा - सहा हजार पेन्शन करण्याच्या मागणीसाठी बच्चूभाऊ कडू करणार 3 दिवसांचे उपोषण