Home Samajsheel (3)
-
कात्रज प्राणी उद्यानातील १६ हरणांच्या मृत्यू प्रकरणी युवा क्रांती संघटनेचा तीव्र निषेध – चौकशीची निवेदनाद्वारे मागणी
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी उद्यानात १५... -
‘उत्कृष्ट निवेदक पुरस्कार’ रावसाहेब चक्रे यांना सन्मान
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर, श्रीगोंदे आणि पारनेर या भागातील ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ निवेदक, आणि... -
शिक्रापूर येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त शंकर महाराज शेवाळे यांचे किर्तन सेवा संपन्न
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथे संत सावता महाराज मंदिरामध्ये संत... -
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबिर
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री... -
कवठे येमाई ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय – मृत्यू प्रमाणपत्र देणार थेट दशक्रिया विधीत
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - ग्रामदैवत श्री येमाई देवीचे ऐतिहासिक महत्व असलेल्या शिरूर... -
थकीत पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरा – अन्यथा नळ कनेक्शनवर हातोडा – कवठे येमाई ग्रामपंचायतीचा निर्णय
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावर असलेली एक... -
मलठण ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा – माजी शिक्षक सुदाम गायकवाड यांचेकडून साहित्य भेट – कर्मचारी व आरोग्य सेवेबाबत ग्रामस्थ समाधानी – सेवा अधिकाधिक सक्षम करणार – डॉ. अतुल नागरे
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगाव चे... -
मलठणचे नानाभाऊ फुलसुंदर शिरूर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील मलठण गावच्या सोसायटीचे माजी चेअरमन व... -
ॲड. राहुल वाळके यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील कारंजावणे येथील ॲड.राहुल सुरेश वाळके पाटील... -
कवठे येमाईत चोरट्यांकडून बी बियाणांचे दुकान फोडले – सीईटीव्ही केले लंपास – रोख रकमेसह एक लाखांची चोरी – शेजारील कपड्याचे दुकान ही फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईत अष्टविनायक महामार्गालगत श्री येमाई...