‘सावतामाळी सहकारी संस्थेचे’ पहिल्याच वर्षात ३२% लाभांश वितरीत

255
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर परीसरातील लोकांना सहकार्यासाठी  ‘थोडं आपल्यासाठी थोडं समाजासाठी’ या उद्देशातून स्थापन केलेल्या ‘सावतामाळी सहकारी संस्थेने’ पहिल्याच वर्षात ३२% लाभांश धनत्रयोदशी चे दिवशी वितरीत केला. या संस्थेचा कार्यभार अनिलकुमार अभंग हे स्वत: संस्थापक संचालक अध्यक्ष म्हणून पाहतात तर त्यांच्या सोबत इतर संचालकांमधे ..
शितल कापरे संचालक सचिव, योगिता झुरुंगे उपाध्यक्ष, दत्तात्रय भुजबळ उपाध्यक्ष असे ११ संचालक मंडळ आहे. हे सर्व उत्तम सहयोग देत असून, अनिलकुमार अभंग हे स्वतः हवेली तालुका माळी महासंघाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असतात तर या संस्थेच्या लाभांशा पैकी १०% वाटा ते सामाजिक कर्तव्य म्हणून ते सामाजिक उद्धारासाठी देतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds