माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर बोरमळा येथे सेन्हमेळावा संपन्न 

481
समाजशील न्यूज नेटवर्क :शिक्रापूर,शिरूर – (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड ) – माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर बोरमळा येथे सेन्हमेळावा संपन्न झाला .या मेळाव्याला बहुसंख्य ने महिला पुरुष.लहान मुले /मुली उपस्थित होत्या .वढु बुद्रक येथे या संस्थेचे या मोठे योगदान असुन शिरुर तालुक्यात मोठा विस्तार आहे .कार्यक्रमाचे सुञसंचालन सुमित इंगळे यानी केले .यावेळी माहेर सस्थेच्या सस्थापिका ल्युसी कुरियन .शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे,.ग्रामपंचायत सदस्य ञिनयन कळमकर,प्रकाश कोठावळे.तेजस्विनी पवार.हर्षा शितोडे.पल्लवी खामकर.निर्मला तोडकर .सीमा सावंत .बाळु साकोरे.बाळु गोरे.सा.समाजशील चे शिक्रापूर प्रतिनिधी पञकार राजाराम गायकवाड अन्य उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश कोठवळे यानी केले .स्नेहमेळाव्याला संबोधित करताना सर्व प्रकाराच्या समस्या सोडवल्या जातील .व भाविष्यात योजना मिळवण्यासाठी कागदपञाची पुर्तता करावी असे आवहान सरपंच गडदे यानी केले .यावेळी ल्युसी कुरियन. ग्रामपंचायत सदस्य ञिनयन कळमकर यानी मार्गदर्शन केले .यावेळी प्रत्येक महिला /पुरुष लहान मुले /मुली याना भेटवस्तु देण्यात आली तसेच संस्थेच्या वतीने सुग्रास भोजन देण्यात आले .आभार सुशील पोहरकर यानी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds