पुणे
-
शिरूरच्या माळवाडीत ५ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह – विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणार सोहळा
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्याच्या बेट भागातील माळवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी... -
दुर्गाष्टमी निमित्त उद्या शुक्रवारी श्री सदगुरू शंकर महाराज मोफत रुग्णसेवा अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर व अत्यावश्यक शस्रक्रिया होणार – धनकवडी,पुणे येथील डॉ.दिनेश रंगरेज यांची माहिती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - श्री सदगुरू शंकर महाराज भक्तांचे पहिले अन्नछत्र,श्री सदगुरू... -
एस टी अर्थातच लालपरीवर निस्सीम प्रेम करणारे शिरूर आगाराचे वाहक – गणेश खटके
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - १ जून १९४८ या लालपरीचा जन्म झाला.अहमदनगर (अहिल्यानगर) ते... -
श्रावणातील पहिल्या शनिवारी बजरंगाच्या दर्शनासाठी गर्दी – कवठे येमाई गावातील ऐतिहासिक श्री हनुमान मंदिर
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - आषाढ महिना संपला व श्रावण सुरु झाला.हिंदू धर्मात... -
कात्रज प्राणी उद्यानातील १६ हरणांच्या मृत्यू प्रकरणी युवा क्रांती संघटनेचा तीव्र निषेध – चौकशीची निवेदनाद्वारे मागणी
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी उद्यानात १५... -
कवठे येमाईच्या सरपंच पदी मनिषा पांडुरंग भोर यांची बिनविरोध निवड – कवठे गावतून जल्लोषात मिरवणूक
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील एक मोठी लोकसंख्या असलेल्या कवठे... -
स्वस्त धान्य दुकानातील POS मशीनची सेवा वारंवार बंद – दुकानदार,शिधापत्रिका धारक वैतागले
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील... -
कु.विश्वराज सुधीर शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता... -
नवीन सिंगल फेज वीज लाईन वरील ६ खांबा दरम्यानच्या तारांवर चोरट्यांचा डल्ला – शिरूरच्या चांडोह येथील प्रकार
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील चांडोह गावाला नवीन सिंगल फेज लाईन... -
कवठे येमाईत सुमारे १५० शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने नुकसान – महसूल,कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु – अवकाळी पावसाची अद्यापही टांगती तलवार
समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरात मागील महिन्यात...