समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर येथील जुन्या पिढीतील किसन हरिभाऊ गायकवाड यांचे राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षे होते. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. उद्योजक रमेश गायकवाड व व्यावसायिक बापू गायकवाड यांचे ते वडील होत. भाजपा अध्यात्मिका आघाडी चे सरचिटणीस पंढरीनाथ गायकवाड हे त्यांचे पुतणे होत.