NEWS
Search

वसंत सखाराम सावंत यांचे निधन 

263
समाजशील न्यूज नेटवर्क शिरूर,पुणे : (वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा समस्त बाराभाऊ बलुतेदार मंडळ कवठे येमाईचे जेष्ठ सदस्य वसंत सखाराम सावंत यांचे आज शुक्रवार दि.२८ ला सायंकाळी ६ च्या दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ६४ वर्षे वयाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंड असा परिवार आहे.वसंत सावंत यांचे थोडयावेळापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं असून अंत्यविधी आज सायंकाळी 8.30 मिनिटांनी दत्त मंदिर स्मशानभूमी या ठिकाणी होईल.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *