शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – भारत सरकारकडे नोंदणीकृत व आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्याअसलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि,माहिती अधिकार संघटनेत राज्याच्या विविध भागात आपल्या कर्तृत्वातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट ठसा उमटवत असलेल्या अनेकांची संघटनेत विविध जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीयअध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,युवा क्रांतीचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. सा.समाजशील शी बोलताना सूर्यवंशी पुढे म्हणाले कि,राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष यांची नावे व मोबाईल नंबर पुढील प्रमाणे देण्यात येत असून त्या त्या जिल्ह्यातील व त्या जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील,गावातील संघटने पदाधिकारी,सदस्य म्हणून इच्छिणाऱ्या व्यक्तीनी संघटनेतील आपल्या जिल्हाध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. 1) कोळी काशिनाथ नटवर ( नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ) मो.नं.9765918032, 2) गिरीष प्रकाश मोरे ( धुळे जिल्हा अध्यक्ष ) मो. 8554028166, 3) भागवत झाल्टे ( नाशिक जिल्हा अध्यक्ष ) मो. 9921899620, 4) भाग्यराम गुजर ( अहिल्या नगर जिल्हा अध्यक्ष ) मो.9881225241, 5) सुदाम रणदिवे ( पुणे जिल्हा अध्यक्ष ) मो. 8080028483 ,6) प्रतिभा साखरे ( सातारा जिल्हा महिला अध्यक्षा ) मो.9623801099, 7) विजय माणगावकर ( कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ) मो. 9890302202, 8) विष्णु कुंडलिक पंडित (अमरावती जिल्हा अध्यक्ष ) मो. 8788625663, 9) ह. भ. प. राणे महाराज ( यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ) मो. 9767464452,10) ह. भ. प. हनुमंत महाराज पांचाळ ( बीड जिल्हा अध्यक्ष ) मो. 9834550802,, 11) ह. भ. प. प्रकाश विठ्ठलराव हेराळे ( अकोला जिल्हा अध्यक्ष ) मो. 9421751018,,12) ह. भ. प. अनुप वासुदेव वानखेडे (बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ) मो. 9623556077,,13) ह. भ. प. एकनाथ प्रल्हाद सुरुशे ( वाशिम जिल्हा अध्यक्ष ) मो. नं. 7798618515,,14) ह. भ. प. तुषार पांडुरंग कुलकर्णी ( सातारा जिल्हा अध्यक्ष ) मो. नं. 9960376986
वरील प्रमाणे युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेत विविध जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेत नव्याने निवड झालेल्या सर्व जिल्हाध्यक्षांचे संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा जयश्री ताई अहिरे, हभप नानासाहेब महाराज कापडणीस,राज्याच्या पदाधिकारी अमृत ताई पठारे, किरण वाघमारे, डॉ.राजेंद्र हेंद्रे,पत्रकार,प्रा.सुभाष अण्णा शेटे, शिवाजीराव शेलार, भाऊसाहेब शेळके,नानासाहेब बढे पाटील,आनंदराव पगार,ह. भ. प.अवचितानंद महाराज, सुरेश गायकवाड,शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखारे,उपाध्यक्ष संदीप भाकरे खेडचे अध्यक्ष अंकुशराव आगरकर,,वैशाली बांगर,संगीता रोकडे,मीनाताई गवारे यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.