Home Samajsheel News (3)
-
शाळा व्यवस्थापन समितीचा ‘अॅक्शन मोड’; जंक फूड बंद, सभोवतालचे अतिक्रमण हटविण्याचा थेट इशारा : अन्यथा कारवाई अटळ
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन शाळेच्या ५० मीटर... -
तुंबलेल्या १४ चेंबरची दोन तासांत स्वच्छता; वर्षाताई नाईक यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा : पुण्याई नगरमधील नागरिकांना मोठा दिलासा
समाजशील न्यूज नेटवर्क धनकवडी,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - धनकवडी परिसरातील पुण्याई नगर, लेन क्रमांक ४... -
डेंग्यू व मलेरियाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाची गावठाणात धाव; ग्रामपंचायत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार का ?
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावात डासांची उत्पत्ती वाढत... -
विद्यार्थी दशेत मोबाईलचा अती वापर टाळा तरच जीवन यशस्वी : सचिन भोजने
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) : विद्यार्थ्यांच्या जीवनात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर एकाग्रता... -
होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – विविध खेळांसह रेफ्रिजरेटर, टीव्ही, गिझर व फिल्टर आकर्षक बक्षिसांचे वाटप
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - श्री गुरुदेव दत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक... -
खेळाचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान; जनसेविका राणीताई कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त रामलिंग येथे विद्यार्थ्यांसाठी धावणे स्पर्धेचे आयोजन
समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास... -
नवज्योत सार्वजनिक गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात : कवठे येमाई येथे विविध धार्मिक,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - कवठे येमाई सहकारी सोसायटी समोरील भव्य प्रांगणात ‘नवज्योत सार्वजनिक... -
कवठे येमाईत श्री गणेशाचे उत्साहात आगमन : मुलींच्या सुरेल भजनाने मिरवणुकीत रंगत; बारा दिवस धार्मिक, सामाजिक व करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - गणरायाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शिरूर... -
विशेष मुलांनी शिरूर पोलिसांच्या मनगटावर बांधली प्रेमाची राखी :‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ मार्गदर्शनासह रक्षाबंधन, दहीहंडी व शिक्षक दिनाचा स्नेह सोहळा
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - शिरूरच्या रामलिंग रोडवरील आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने शिरूर... -
पशुधन चोरट्यांचा शिरूर पोलिसांकडून पर्दाफाश – दोन आरोपी जेरबंद ; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; म्हशी-बैल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - पशुधन चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी...
