Home Samajsheel News (4)
-
शिरूर पोलिसांची सरदवाडीतील राजहंस लॉजवर धडक कारवाई! अनैतिक मानवी व्यापार प्रकरणी तिघांना अटक; रोख रकमेसह ग्राहकांच्या नोंदींचे रजिस्टर जप्त
समाजशील न्यूज नेटवर्क,.शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरदवाडी येथील राजहंस लॉजवर... -
शिरूर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल तर न्हावरे येथे गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद; चांडोह येथे गवत तोडण्यावरून कोयत्याने हल्ला
समाजशील न्यूज नेटवर्क,.शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्हावरे आणि चांडोह येथे... -
शिरूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या प्रकरणांची पोलिसांत नोंद,आलेगाव पागा येथे वीजचोरीचा गुन्हा; आमदाबाद वनक्षेत्रात वृद्धाचा मृत्यू, तर वडनेर खुर्द येथील तरुण बेपत्ता
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजचोरी, वनक्षेत्रात वृद्धाचा मृत्यू आणि... -
रामलिंग येथे ‘होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा’ सोहळा दिमाखात; वर्षाताई नाईक यांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान! – स्व. गणेश घावटे पाटील प्रतिष्ठान व रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : नवरात्रोत्सव २०२६ चे औचित्य साधून स्व. गणेश घावटे पाटील... -
महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कवठे येमाईत युद्धपातळीवर कार्यवाही – १५०० शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण – ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांची माहिती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई, मुंजाळवाडी, इचकेवाडी आणि... -
कवठे येमाईत अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत ग्रामपंचायत ची नोटीस, अन्यथा नियमानुसार तात्काळ कडक कारवाई
समाजशील न्यूज नेटवर्कशिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील येमाई गावातील सार्वजनिक रस्ते व शासकीय... -
शिरूरमधील स्वस्त धान्य दुकानदारांचा संताप ! तीन महिन्यांचे मार्जिन मनी थकले; निधी न मिळाल्यास धान्य वितरण बंद करण्याचा इशारा सणासुदीच्या काळात दुकानदार आर्थिक अडचणीत; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे - (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - शिरूर शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे गेल्या... -
कवठे येमाईत दुष्काळी पंचनाम्यांचा वेग! दहा – दिवसांत ३०० शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाची तत्परता; – आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरात पावसाअभावी खरीप पिकांचे... -
कवठे यमाई येथे कर्करोग तपासणी शिबिर; १३२ रुग्णांची तपासणी – मोबाईल व्हॅनमधून स्त्रीरोग व दंतरोग तज्ज्ञांकडून तपासणी; प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यां चे सहकार्य
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे... -
पोलीस मित्र संघाच्या वतीने वर्षाताई नाईक यांची राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी नियुक्ती
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे - (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक...
