पुणे
-
टाकळी हाजी येथे जमिनीच्या वादातून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (गावडे मळा) येथे जमिनीच्या... -
जातेगाव खुर्द येथे ३३/२२ केव्ही विद्युत उपकेंद्रास मंजुरी; ११.११ कोटींची तरतूद : माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची माहिती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय... -
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील विकासकामांना गती; दिलीप वळसे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी भेट
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी माजी... -
शिरूरमध्ये साखर कारखान्याची २४ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील साखर कारखान्याची तब्बल... -
राजगुरुनगर च्या अध्यक्षा अनुराधा गोरक्ष घुले यांचा युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने गौरव : युवा क्रांती फाउंडेशनचे खेड तालुका अध्यक्ष श्री.अंकुश आगरकर यांच्या हस्ते घुले यांना ट्रॉफी प्रदान
समाजशील न्यूज नेटवर्क, राजगुरुनगर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - समाजातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या... -
मलठणच्या पूजा गोसावी यांची पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील मलठण येथील सौ. पूजा महेश गोसावी... -
शिरूरमध्ये चैतन्य सद्गुरू योगीराज श्री शंकर महाराज यांच्या ७९ व्या समाधी दिनानिमित्त भव्य कार्यक्रम
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - पुणे जिल्ह्यातील शिरूर (घोडनदी) येथे चैतन्य सद्गुरू... -
२७ एप्रिलपासून कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंद; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - राज्यात आधीच गारपीट, सातत्याने पडणारा अवकाळी पाऊस आणि बाजारभावाच्या... -
मेफेड्रोन विक्री प्रकरणात विधिसंघर्षित बालक ताब्यात ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले... -
कौशल्य विकास केंद्राच्या विद्यमाने कारेगाव मध्ये भव्य रोजगार मेळावा संपन्न : ५०० जणांची नोंदणी, १५० जणांना मिळणार नोकरी
समाजशील न्युज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कौशल्य विकास केंद्राच्या...
