Home पुणे (9)
पुणे
-
एक महिन्याच्या अंतरात जुने फत्तेश्वर मंदिर परिसरात चार रोहित्र फोडली : शेतीपंप तर बंदच,पिके जळण्याच्या मार्गावर : घरगुती ग्राहक देखील दहशती खाली अंधारात
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) - मागील एका महिन्याच्या अंतरात शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या जुने... -
महाशिवरात्रि निमित्त ५० किलो खिचडीचे वाटप : धार्मिक संदीप,दिपक रुणवाल व बंधूंचा १४ व्या वर्षी ही अव्याहत उपक्रम सुरु
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील ऐतिहासिक जागृत देवस्थान... -
थकीत पाणीपट्टी,घरपट्टी तात्काळ भरा – अन्यथा नळ कनेक्शनवर हातोडा – कवठे येमाई ग्रामपंचायतीचा निर्णय
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावर असलेली एक... -
युवा क्रांतीचा बुलंद आवाज जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे दैनिक संध्याच्या २०२६ आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) - पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक प्रश्नांची सोडवणूक तीही प्रामाणिकपणे व विनाशर्त... -
शिरपूरची खंडेराव बाबा यात्रा उत्साहात : युवाक्रांती च्या धुळे जिल्हा टीम कडून यात्रेत चोख बंदोबस्त : शिरपूरचे पीआय परदेशी यांनी केले पोलीस मित्रांचे अभिनंदन
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) - श्री खंडेराव बाबा एका संस्था शिरपूर जिल्हा धुळे... -
१२० विद्यार्थ्यांचा,सदस्य पदाधिकाऱ्यांचा होणार गुणगौरव : युवा क्रांती फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्रचा दि. ०४ फेब्रुवारीस पुण्यात भव्य मेळावा : डॉ.हेंद्रे, शिवाजीराव शेलार यांची माहिती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात लोकहिताची कामे करतानाच... -
युवा क्रांती संघटनेचा पुण्यात पश्चिम महाराष्ट्र मेळावा : १०० विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात लोकहिताची कामे करतानाच... -
शिंदेवाडीत बिबट्याचा गाभण शेळ्यांवर हल्ला : एक शेळी ठार तर दोन मरणासन्न अवस्थेत
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूरच्या पश्चिमेकडील मलठण च्या शिंदेवाडी शिवारात आज शनिवार दि.२४... -
माजी आमदार गावडे समर्थकांसह भाजपात : बेट भागातील मतदार कमळ फुलविणार ?
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - मागील ५० वर्षे राजकारणात सक्रिय व एकनिष्ठ... -
उमेदवारी नाकारल्याने पक्षनिष्ठ गावडे कुटुंब व समर्थकांचा राष्ट्रवादीला रामराम : कवठे – टाकळी गटातील समर्थकांसह भाजपात प्रवेश
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूरच्या बेट भागातील कवठे- टाकळी हाजी जिल्हा परिषद...
