Home Samajsheel News (2)
-
श्री येमाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव होणार उत्साहात – कवठे येमाई येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे - (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कवठे येमाई ग्रामदैवत श्री... -
मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी दंतरोग निदान व उपचार शिबिर – विद्यार्थ्यांना दातांच्या आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन; इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची... -
एक शांत संकट: विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर AI चे दुष्परिणाम – शिवाजी बबनराव गावडे,प्राथमिक शिक्षक पुणे मनपा
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे - (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हे आता विद्यार्थ्यांची नवी... -
सौर ऊर्जा – निसर्ग सुरक्षित ठेवण्याचा शाश्वत व सुरक्षित मार्ग – शिवाजी बबनराव गावडे,प्राथमिक शिक्षक पुणे मनपा
समाजातील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - सकाळी उठल्यावर आपण पहिले काय करतो? लाईट लावतो,... -
विहिरीत पडलेल्या पाळीव कुत्र्याला ग्रामस्थांनी दिले जीवदान – कवठे येथील ढाकी वस्तीत थरारक घटना; रस्सीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : कवठे येथील ढाकी वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास एका पाळीव... -
भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला! रोहिलेवाडीत दहशत; पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
कवठे येमाई दि. २७ (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलेवाडी परिसरात मोठ्या बिबट्याची दहशत निर्माण... -
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी पोर्टल सुरू : शेतीतील प्रत्यक्ष सहभागाच्या निकषावर मिळणार अधिकृत मान्यता ; कृषी सहायक अधिकारी नंदू जाधव यांची माहिती
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांसह कृषी कर्ज, विमा, कृषी... -
कवठे येमाईत कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी होणार
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी व पद्मभूषण डॉ.... -
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती व उपाययोजना लागू ; पुणे जिल्ह्यातील शिरूर सह ८ तालुक्यांचा समावेश
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील... -
सानुग्रह अनुदान साठी नियमित कर्जदार शेतकऱ्यांची प्रतीक्षा : थकित कर्जदार तुपाशी, नियमित कर्ज फेडणारा शेतकरी उपाशी! सप्टेंबर संपत आला ; ५० हजारांच्या सानुग्रह अनुदानाचे पैसे कधी मिळणार?
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - कर्जाची परतफेड वेळेवर करून बँकिंग व्यवस्थेवरील आपली विश्वासार्हता जपणाऱ्या...
