Home शिरूर (3)
शिरूर
-
श्री येमाई देवीच्या कृपा आशीर्वादाने जीवनात नवचैत्यन्य : श्री रामदास बाबुराव रोहिले व पुत्र सुरज रोहिले यांच्याकडून देवीच्या प्रती कृतज्ञता ; रविवारी होणार भव्य शेरणी,नवस पूर्ती कार्यक्रम
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असताना... -
सावित्रीबाई रघुनाथ शिंदे (गुरव)यांचे वृद्धापकाळाने निधन
समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर, पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथील जुन्या... -
शिरूरला सरसेनापती हंबीरराव मोहिते,स्वराज्य सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई पुण्यतिथी संपन्न : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार देऊन गौरव
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) - सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे आणि रामलिंग महिला... -
ज्ञानगंगा शाळेत “मुख्याध्यापक सन्मान सोहळा ” उत्साहात साजरा
शिरूर, पुणे (देवकीनंदनं शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय शाळेत मुख्याध्यापक स्नेह मेळावा... -
कृषी विभागाचे महाविस्तार ए आय मोबाईल अँप शेतकऱ्यांच्या दृष्टीने मार्गदर्शक – सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरु केलेले ए... -
मुलांनो मोबाईल,सोशल मीडिया पासून दूर रहा – सिनेकथा लेखक मोहनराव पडवळ – कवठे येमाईत किल्ले बनवा स्पर्धकांना बक्षिसे वाटप
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) - आजच्या डिजिटल युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून... -
अखेर पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्या ठार – वन विभागाच्या शार्प शूटर्सकडून थरारक कारवाई
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या... -
पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय रोहन बोंबे ची मृत्यू घटना – १५ दिवसांत ३ जणांचा बळी – घटनेच्या निषेधार्थ कवठे येमाई येथे अष्टविनायक महामार्गावर येथे संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे: (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याने दिवसाच केलेल्या हल्ल्यात एका... -
सापडलेला ४० हजारांचा मोबाईल मुळ मालकास परत : कवठे येमाईच्या पांडुरंग भाऊसाहेब घोडे या ६५ वर्षीय वृद्धाचा प्रामाणिकपणा
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) - थोडीशी रक्कम,चिल्लर किंवा वस्तू सापडली तरी उचलून खिशात... -
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला सर्वांगीण मदत महत्वाची ठरेल – सखाराम फंड : कवठे येमाईत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गावठाणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या...


